राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात भारतरत्न माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment