ठाणे कॉंग्रेस तर्फे ठाणे महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने

                                          


ठाणे शहराच्या विकासाची दिशा ठरविणारा ठाणे शहराचा विकास आराखडा घाईत गुपचुप ठाणे महापालिका प्रशासनाने जाहीर केला आहे. विकासकांच्या फायद्यासाठी हा विकास आराखडा राबविला जात असल्याचा आरोप करत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे कॉंग्रेस तर्फे ठाणे महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत