ठाण्यात पहिल्यांदाच रस्त्यावर धावणार इलेक्ट्रिक रिक्षा टेम्पो
ठाण्यातील आंबेडकर रोड येथे असलेल्या एस. डी. मोटर्स तर्फे ठाण्यात प्रथमच "इलेक्ट्रिक रिक्षा टेम्पो' चे लॉचिंग करण्यात आले. त्यांचे उदघाट्न" जनसेवक आमदार संजयजी केळकर ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
ठाण्यात पहिल्यांदाच रस्त्यावर इलेक्ट्रिक रिक्षा टेम्पो आहे. ठा म पा परिवहन सदस्य विकास पाटील, भाजपा ठाणे व्यापारी अध्यक्ष मितेश शाह, प्रदीप जाधव, एस डी मोटर्स चे गितेश माने उपस्थित होते.
Post a Comment