ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई!
70 लाखांचं MD ड्रग्ज + पिस्टल जप्त
3 आरोपींना अटक - ठाणे गुन्हे शाखा घटक-1
27 मे 2026: गुप्त बातमीवरून खारीगाव टोलनाक्यावर सापळा
जप्त: 500.05 ग्रॅम MD क्रिस्टल पावडर - 70 लाख किंमत
शस्त्र: देशी बनावटीचे पिस्टल + 1 जिवंत काडतूस
एकूण मुद्देमाल: 77.55 लाख
आरोपी:
1. रहमान अब्दुल खान, 23, मुंब्रा
2. सिद्धांत संजय तांबोली, 31, दिवा
3. साहील नसीम खान, 18, कळवा
वाहने जप्त: 2 सुझुकी ॲक्सेस स्कूटर MH-04-NA1428, MH-04-MX-3532
गुन्हा: कळवा पोलीस स्टेशन गु.र.नं. 288/2026
NDPS Act + आर्म अॅक्ट + महाराष्ट्र पोलीस कायदा
पोलीस कोठडी: 2 जून 2026 पर्यंत
तपास: API अमित यादव, गुन्हे शाखा घटक-1
मार्गदर्शन: DCP अमरसिंह जाधव, ACP शेखर बागडे
पथक: PI सचिन गायकवाड, PSI प्रकाश शिरसाठ सह 12 जण
#ThaneCrime #NDPS #DrugsSeized #News27Digital

Post a Comment