flowers

ठाण्यात पार्क केलेल्या टेम्पोला आग, जीवितहानी नाही

 


ठाणे (प.) येथे कॅसलमिल नाका जवळील आंबेघोसाळे तलावाजवळ आज 26 मे 2026 रोजी पहाटे 4:33 वाजता रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या TATA Eicher टेम्पो (MH 04 LQ 3629) ला आग लागली. 


अग्निशमन दलाने 1 फायर वाहनासह घटनास्थळी पोहोचून 5:05 वाजता आग पूर्णपणे विझवली. ड्रायव्हर केबिन जळून नुकसान झाले असून, घटनेत कोणालाही दुखापत नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. #Thane #FireNews #News27

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत