flowers

ठाणे वैभव चे संपादक मिलिंद बल्लाळ यांचा यंदाच्या देवर्षि नारद पत्रकार पुरस्कारानं सन्मान

 


उत्कृष्ट  पत्रकार श्रेणीत मिलिंद बल्लाळ यांचा सन्मान


विश्व संवाद केंद्र मुंबई कडून आज देवर्षि नारद पत्रकार सन्मान सोहळा आज मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे पार पडला 


यावेळी भारतीय लष्कराचे माजी आयुध महासंचालक  ले. जन. आर.  आर. निंभोरकर, लेखक आणि 

लोकनीती तज्ञ संदीप वासलेकर,  लेखक प्रशांत पोळ उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत