आयुक्त (प्र.प्रा.वि.) श्री. विनायक देशमुख यांच्या शुभहस्ते फॉरेन्सिक युनिट व फॉरेन्सिक व्हॅनचा लोकार्पण
मा. पोलीस आयुक्त ठाणे श्री. आशुतोष डुंबरे व मा. पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपायुक्त परिमंडळ २ भिवंडी कार्यालयात मा. अपर पोलीस आयुक्त (प्र.प्रा.वि.) श्री. विनायक देशमुख यांच्या शुभहस्ते फॉरेन्सिक युनिट व फॉरेन्सिक व्हॅनचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
फॉरेन्सिक युनिटमुळे तपास कार्य अधिक जलद, अचूक व वैज्ञानिक पद्धतीने होणार आहे.

Post a Comment