विदर्भामध्ये परिवर्तन घडवणार्या उद्योजकांचा सत्कार!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अॅडव्हांटेज विदर्भ २०२५ : खासदार औद्योगिक महोत्सवा'च्या उदघाटन समारंभामध्ये विदर्भात गुंतवणुकीच्या माध्यमातून परिवर्तन घडवणार्या उद्योजकांचा सत्कार केला. यामध्ये जे.एस.डब्ल्यू उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल, एचसीएलच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी मल्होत्रा, लॉईड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बालकृष्णन प्रभाकरन तसेच विविध उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.
Post a Comment