श्री माँ विद्यालयात रौप्य महोत्सवी वर्षांतील 24 वी आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धा

 


श्री माँ विद्यालय, पालीपाडा, खणे (प) यांच्या विद्यमाने दि. १ फेब्रुवारी २०२५ दिवशी आयोजित केलेल्या २४ व्या आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे व शाशांतर्गत प्रदर्शनाचे उद्घाटन श्री माँ सुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या संस्थापिका दिव्य श्री तारा भी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वा करण्यात आले. याप्रसंगी श्री भी स्तथे विश्वस्त श्री माँ गुफ ऑफ इन्स्टीट्यूशन बेअरमन श्री बालगोपाल समवेत उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे बीएआरसी (भाभा अगू संशोधन केंद्र में निवृत्त अभियंता उदय पो अवसरे न हो आप एक आर (टाटा मूलभूत संशोधन संस्था) निवृत विज्ञान अधिकारी शशांक पुरंदरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.

श्री माँ मुप ऑफ इन्स्टिटयूशन्सचे चेअरमन श्री बालगोपाल सर, सेक्रेटरी श्री रमेश जोशी, विश्वस्त मिस तेजवानी, श्रीमतो चित्र अय्यर, विन्सिपॉल श्रीमती भि नायर, व्हाईस प्रिन्सिपॉल मेघना वांगे आणि श्रीमती रमा अनंतरामन यांचीही उपस्थिती लाभली. विज्ञान प्रकल्पासाठी विविध विषय देण्यात आले आहेत. विज्ञान प्रदर्शनासाठी ठाणे जिल्ह्यातील २० शाळांचा समावेश आहे. आंतरशालेय ३० प्रकल्प तसेच वार्षिक ४०० प्रकल्प आयोजित केले होते. पाचवी ते सातवी च्या विद्याथ्यांसाठी चांगल्या पर्यावरणासाठी शाश्वत शहरी नियोजनाचे धोरण, दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर तसेच आरबी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद प्रणाली, आधुनिक शेती तंत्रज्ञान हे विषय देण्यात आले आहेत. श्री माँ स्नेहदिप ट्रस्ट संचालित श्री माँ स्नेहदिप स्कूलच्या विशेष विद्यार्थ्यांनी या प्रदर्शन त्यांनी विविध विषयावरील शैक्षणिक साधनांवर तयार केलेल्या प्रकल्पांची मांडणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत