ठाण्यात सुरू झालेल्या पहिल्या अबोली रिक्षाला नऊ वर्षे पूर्ण - शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांच्याकडून महिला चालकांचा सत्कार

 


प्रतिनिधी - शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे व माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या पुढाकाराने संपूर्ण महाराष्ट्रात अबोली रिक्षा सुरू करण्यात आल्या. याची सुरुवात ठाण्यापासून करण्यात आली होती. आजच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ममता दिन निमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत