रविवार ८ डिसेंबर रोजी `एक दिवस कायस्थांचा' सोहळा साजरा होणार

 

एकविरा देवी उत्सवाला सीकेपी बांधवांचा भरभरुन प्रतिसाद



ठाणे : गेली काही वर्षे सीकेपी समाजात लोकप्रिय ठरलेला कार्ला एकविरा गडावरील `एक दिवस कायस्थांचाउत्सव रविवार दि डिसेंबर रोजी होणार आहेया उत्सवासाठी राज्य  देशातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

गेली / वर्षे `एक दिवस कायस्थांचाएकविरा गडावर साजरा केला जातोदरवर्षी उत्सवाची चढती कमान असतेयावर्षीही एक दिवस कायस्थांच्या सोहळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत्यात प्रामुख्याने एकविरा देवीचा होम करण्यात येणार असून या होमासाठी ज्ञातीतील जोडप्यांचा सहभाग असणार आहेशिवाय महाआरतीपालखीस्मरणिका प्रकाशनभजन-किर्तनभारुड इत्यांदी अनेक कार्यव्रâमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावर्षी होणारा  कार्यक्रम  एकविरा गडाच्या पायथ्याशी असलेल्या स्वप्नपूर्ती बंगला परिसरात करण्यात येणार आहेकार्ला येथील एकविरा देवी प्रामुख्याने सीकेपीआगरीकोळी  दैवज्ञ सोनार समाजाची म्हणून ओळखली जातेनवसाला पावणारी देवी अशी श्रध्दा या समाजाची आहेपूर्वी म्हणजे १८व्या शतकात एकविरा गडावर सीकेपी समाजाची धर्मशाळा होतीतसेच समाजातील मंडळींचा मोठा राबता होतापरंतु काळाच्या ओघात हे सर्व मागे पडले म्हणूनच सीकेपी संस्थेने `एक दिवस कायस्थांचाहा अभिनव कार्यव्रâ सुरु केला आणि देशभरातील सीकेपी बांधवांनी या कार्यक्रमाला  उत्स्फूर्त पाठींबा दिला.

यावर्षी म्हणजे  डिसेंबर रोजी होणाऱ्या  कार्यव्रâमास ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहेयावर्षीचा कार्यक्रम  सीकेपी समाजातील चार संस्था एकत्र येवून करीत आहेतसीकेपी संस्थाकायस्थ प्रभू उत्कर्ष संस्थापुणे सीकेपी फॅमेली ट्रस्टधर्मवीर आनंद दिघे विचार मंच इत्यांदीं संस्थांचा पुढाकार आहे. `एक दिवस कायस्थांच्या कार्यव्रâमाला कायमस्वरुपी भव्य स्वरुप यावे म्हणून देवीच्या नावाने विश्वस्त संस्था स्थापन करुन आगामी वर्षापासून उत्सव सोहळा होणार असल्याची माहिती देण्यात आलीउत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सीकेपी ज्ञातीतील विविध संस्थांतर्पेâ विकास देशमुखस्वप्निल प्रधानमिलिंद मथुरेजयदिप कोरडेनिलेश गुप्तेतुषार राजे इत्यांदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत