दिव्यातील अनधिकृत शाळा बंद करा मेस्टा संघटनेची मागणी




ठाणे - दिव्यातील अनधिकृत शाळेमध्ये झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत चौकशी करून कारवाई व्हावी तसेच दिवा भागात असलेल्या अनधिकृत शाळा बंद कराव्यात, अशी मागणी मेस्टा संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार यांनी पत्रकार परिषदेत केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत