शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची संजय राऊत यांच्यावर सडेतोड प्रतिउत्तर
* उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
* संजय राऊत तुम्ही गोमातेला नाहीत तर सोनिया मातेला मानणारे आहात.
* संजय राऊत कसं आहे ना, डुक्कराला गटारात आणि घाणीत लोळल्याशिवाय चैन पडत नाही तसंच तुमचं आहे.
* तुम्हाला चांगली भाषा कळतच नाही, याच भाषेत तुम्हाला बोललं पाहिजे.
* सनातन हिंदु धर्मात गायीचे अनन्यसाधारण महत्व आहे, पण घाणीत लोळणाऱ्या तुमच्या सारख्यांना हे कळणार नाही. मतांसाठी तुम्ही लाचार झालेले आहात.
- राऊत आता केवळ तुमची “सुंता” करायची बाकी राहिलीय, खुर्चीसाठी तेही तुम्ही करणार आहात, यात काहीही शंका नाही.
- केवळ मतांसाठी मुल्ला मौलवींकडे किती लाचारी पत्करणार , तुम्हाला गायी चे महत्व कधीच कळणार नाही.
- गोमातेला कसाईच्या हाती देताना मविआ सरकारचे मुख्यमंत्री उबाठा मूग गिळून गप्प होते. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसले होते.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारची प्रगतीची घोडदौड सुरूच आहे.
- देशात महाराष्ट्र नंबर एकला आहे. मुख्यमंत्री शिंदेजी, फडणवीस साहेब आणि अजित दादा ज्या प्रकारे झपाटून काम करत आहेत, त्यामुळेच तुमचा जळफळाट झाला आहे.
Post a Comment