"नवदुर्गा पुरस्कार 2024"
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे शहरातील विविध कार्यक्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या "दुर्गांना" नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1)डॉ अरुंधती भालेराव
2)डॉ अस्मिता मोहिले
3)डॉ माधवी देसाई
4)डॉ अर्चना पवार
5)पो.उपायुक्त रुपाली अंबुरे
6)शौर्या अंबुरे
7)पो.सहायुक्त शीतल खरटमल
8)नितल वढावकर
9)वृषाली राजे
10)हर्षला लिखिते
11)प्रतिभा शिर्के
12)अनुश्री कुळकर्णी
13)वर्षा पारधी
14)शीतल साळी
15)दीपाली सुर्वे
16)यशश्री जोशी
17)ऋतुजा बांदल
18)ज्योती चिंदरकर
19)नीलिमा भार्गव साळवी
20)तृषाली पवार
21)अलका कदम
22)जमूना बिलगे
यांचा सिने अभिनेते संतोष जुवेकर , अभिनेत्री धनश्री कडगावकर , मनसे नेते अविनाश जाधव , सौ सोनाली अविनाश जाधव यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला ठाण्यातील महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Post a Comment