आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

 



ठाणे महानगरपालिका उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण यांच्या माध्यमातून माजी आमदार सुभाष गणू भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत शिळफाटा व कल्याण फाटा परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ लगत वृक्ष लागवड करण्यात आली. त्यावेळी उद्यान निरीक्षक दिनेश गावडे, उद्यान पर्यवेक्षक आदित्य शेवाळे, जेष्ठ समाजसेवक विश्वनाथ पाटील, युवासेना उपयुवा अधिकारी कल्याण जिल्हा स्वप्नील पावशे, शाम काठे, वासुदेव पाटील, प्रसाद पाटील, शशी पाटील, संतोष पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी देशी पद्धतीची करंज, अर्जुन, शिसव, बहावा, तामण, सप्तपर्णी (सात्वीन), बकुळ यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत