राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना यशवंतराव चव्हाण सभागृहात अभिवादन
जिल्हा परिषद ठाणे :- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज यशवंतराव चव्हाण सभागृहात मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. प्रमोद काळे तसेच विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment