flowers

वागळे इस्टेट येथे मारुती कारला लागली आग


ठाणे: अच्युतानंद ऑटो गॅरेज, अरस्तु कंपाऊंड, हनुमान नगर, रोड नंबर - २८, वागळे इस्टेट, ठाणे (प.) या ठिकाणी अच्युतानंद ऑटो गॅरेज (गॅरेज मालक-  बेहरा मधील मोकळ्या जागेत पार्क केलेल्या ०६-चारचाकी वाहनांना व आजू बाजूला असलेल्या कचऱ्याला आग लागली होती. सदर घटनास्थळी श्रीनगर पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह, ०२- रेस्क्यू वाहनासह व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह उपस्थित होते.सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत