कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे यांचे आवाहन

 


कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) समस्त शिवभक्त आणि या संघटनेच्या समस्त पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्य आणि सर्व सभासद यांना विनम्रता पूर्वक कळविण्यात येते की, गुरूवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील वरिष्ठ रेल मंडळ या कार्यालयाला भेट देण्याचे ठरले आहे. तरी कृपया आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.


संदर्भ  : "छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक मुंबई" हे नाव उद्घोषणा करताना मराठी भाषेत पूर्ण उद्घोषणा करावी, तसेच लांब पल्ल्याच्या गाडीवरील नामफलक देखील संपुर्ण नावानेच दर्शविण्याची आग्रही मागणी"



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत