भारत पाक सामन्याच्या विरोधात घोडबंदर ,ब्रह्मांड नाका ,हिल टॉप हॉटेल बार व कॅलिफोर्निया हॉटेल बार येथील TV फोडण्यात आले.


काल भारत पाकड्या बरोबर फायनल चालू होती.

 ठाणे:घोडबंदर मानपाडा येथील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांनी परिसरातील सर्व हॉटेल आणि बार वाल्या सर्वांना बजावून सांगितले होते, ज्या हॉटेल बार मध्ये मॅच लागेल प्रोजेक्टर व टीवी फोडण्यात येईल,आणि काल अखेर घोडबंदर ,ब्रह्मांड नाका ,हिल टॉप हॉटेल बार व कॅलिफोर्निया हॉटेल बार येथील TV फोडण्यात आल्या,व त्यांना शिवसेना स्टाईल ने समज देण्यात आली,काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशामुळे वानखडे स्टेडियम ची खेळपट्टी शिवसैनिकांनी उखडली होती.

पाकडे आपल्या वर हल्ला करतात आणि आणि आपण मैत्री म्हणून त्यांचा शी मॅच 

खेळाळची हे नाही चालणार. बोललो होतो ते करून दाखवले पुढे ही असेच होणार.असा इशारा प्रदिप यशवंत पुर्णेकर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख यांनी हॉटेल आणि बार मालकांना दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत