दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक , दोन्ही चालक जखमी

 



रत्नागिरी : रत्नागिरीतून गणपतीपुळ्याला जाणाऱ्या  काळबादेवी येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन गुरुवारी  सकाळी अपघात झाला. यामध्ये दोन्ही बसचे चालक किरकोळ जखमी झाले ,सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

पावसामुळे माती-चिखल रस्त्यावर पडल्यामुळे  चालकांना वळणावर अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला  अपघात झालेल्या बसपैकी एक बस शहर वाहतूक विभागाची होती आणि ती रत्नागिरीच्या दिशेने येत होती. दुसरी बस गणपतीपुळ्याच्या दिशेने जात होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत