नोंदणीकृत असलेल्या पात्र व इच्छुक सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी सोसायट्यांनी कामाचे प्रस्ताव व दरपत्रक सादर करावे
ठाणे,(जिमाका):- मागासवर्ग कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई कार्यालयामध्ये वाहनचालकाच्या 1 पदासाठी 11 महिने कालावधीकरीता 2 लाख 75 हजार 693 रुपयांचे काम प्राप्त झाले आहे. त्यानुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या पात्र व इच्छुक सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी सोसायट्यांनी दि.10 फेब्रुवारी 2025 रोजीपर्यंत या कामाचे प्रस्ताव व दरपत्रक (बंद लिफाफ्यामधे) सादर करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.
हा प्रस्ताव देताना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय क्र.इएसई-2003/प्र.क्रं191/रोस्

Post a Comment