ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांचा ब्राह्मण सभा कल्याण यांच्यावतीने जाहीर नागरिक सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे पार पडला

 


रविवार सकाळी "ब्राम्हण सभा", कल्याण, आयोजित विधानसभा, विधान परिषद,लोकसभा निवडणुकीत*निवडून आलेल्या "ब्राम्हण लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा" आयोजित करण्यात आला होता, "ब्राम्हण सभा" कल्याण, तसेच कार्यवाह श्री.प्रसाद काणे, श्री.योगेश मोकाशी व ब्राम्हण सभेचे सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते


Five कार्यक्रमाचे  उद्घाटन  श्री  रामदास स्वामी  यांचे अकरावे वंशज परमपूज्य  श्री भूषण  महारुद्रस्वामी महाराज  यांच्या  हस्ते  करण्यात आले या  वेळी माजी  मंत्री  श्री  जगन्नाथ  पाटील, भाजप प्रवक्ते  आणि जेष्ठ  नेते  माधव  भंडारी, आमदार  संजय  केळकर,  आमदार  धनंजय  गाडगीळ, आमदार  किरण  सामंत, आमदार  कुमार  आयलानी आमदार  संजय    उपाध्याय माजी  आमदार नरेंद्र  पवार ,परशुराम आर्थिक  विकास महामंडळ  अध्यक्ष  कॅप्टन  आशिष  दामले आदी मान्यवर व  ब्राम्हण  सभा  कल्याण   अध्यक्ष  मुकुंद  बापट आणि  त्यांचे पदाधिकारी उपस्थित  होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत