प्रशासन गाव की और केंद्र सरकार च्या सुशासन सप्ताह अंतर्गत ठाणे तहसिल चा सुत्यत ऊपक्रम

 


प्रतिनिधी,ठाणेः- नागरिकांच्या सोयीसाठी “प्रशासन गाव की और” ऊपक्रमा अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना म्हत्तवाचे कागदपत्र आणि दाखले ऊपलब्ध करुन देण्याच्या ऊद्देशाने सुत्यत उपक्रम राबविण्यात.सुशासन सप्ताह अंतर्गत ठाणे तहसिलदार ऊमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गाधी निराधार योजना अंतर्गत नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या प्रयत्तणाने सुमारे ३० नागरिकांना ॲान द स्पॅाट दाखले ऊपलब्ध करुन देण्यात आले.विशेष म्हणजे या उपक्रमा अंतर्गत दहा तृतीय पंथीय बांधवाना ह्या शिबिराचा विशेष लाभ मिळला असुन आजच्या लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये मिळणार असल्याचे नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे यांनी सांगितले. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत