आई अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
कोल्हापूर येथे पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर निवासिनी आई अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आई अंबाबाईचे आशीर्वाद घेऊन महायुतीच्या महाविजयाचा संकल्प करण्यात आला.
यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर,चंद्रदीप नरके, प्रकाश अबीटकर, ताराराणी आघाडीचे प्रकाश आवाडे, राहुल आवाडे तसेच शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.कोल्हापूर येथे पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर निवासिनी आई अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आई अंबाबाईचे आशीर्वाद घेऊन महायुतीच्या महाविजयाचा संकल्प करण्यात आला.
यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर,चंद्रदीप नरके, प्रकाश अबीटकर, ताराराणी आघाडीचे प्रकाश आवाडे, राहुल आवाडे तसेच शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment