कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी नवरात्री उत्सव निमित्त चौदा गावातील नवरात्री उत्सवामध्ये सहभागी होवून नवदुर्गांचे दर्शन घेतले

 



कल्याण ग्रामीणचे  माजी आमदार सुभाष भोईर यांनी नवरात्री उत्सव निमित्त चौदा गावातील भंडार्ली, खोतबंगला, पिंपरी, कर्मनगरी, दहिसर, नागाव येथील सार्वजनिक नवरात्री उत्सवामध्ये सहभागी होवून नवदुर्गांचे दर्शन घेतले. त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, विभाग प्रमुख बाळाराम पाटील, उप विभाग प्रमुख अशोक जाधव, शाखाप्रमुख विजय पाटील, उत्तम पाटील, ज्ञानेश्वर जाधव, युवा सेना उपजिल्हा अधिकारी स्वप्निल पावशे, ज्येष्ठ समाजसेवक बलीशेठ भोईर, हरीशेठ पाटील, बळीराम पाटील भंडार्ली, भगवान पाटील भंडार्ली, बाबाजी पाटील भंडार्ली, शत्रुघ्न पाटील, कैलास येंदारकर, पंडित पाटील नागाव, प्रभाकर मढवी, रमेश पाटील, कैलास पाटील, गौतम खुटारकर, गुरुनाथ भोईर, उप तालुका अधिकारी आवेश गायकर, विभाग अधिकारी महिंद्र वालीलकर, शाखा अधिकारी अक्षय जाधव, संदिप भिसे, शिवाजी जाधव, फिनोद पाटील, वासुदेव पाटील, श्याम काठे, मनोज घरत यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, सहकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत