भाजप २८८ जागा लढणार हे नारायण राणे यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया

 



नारायण राणे साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांचे मत मांडलेल आहे. हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही. हे मत माननीय नड्डा साहेबांचा नाही.हे मत माननीय अमित शहा साहेबांचा नाही आहे. हे मत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाही आहे. महायुतीमध्ये जर भाजप जर 288 जागा लढणार तर महायुती कशाला आहे.


प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजित दादा पवार मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पक्षाची ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत