सुश्मिता देशमुख आणि अदिती सांगले ठरल्या ठाणे जिल्ह्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू
ठाणे - 24-25 फेब्रुवारी 2024 रोजी एनर्जी फिटनेस कापूरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, ठाणे जिल्हा स्तरीय क्लासिक सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनियर आणि मास्टर पॉवर लिफ्टिंग स्पर्धा2024 पार पडली.
या स्पर्धेत प्रशिक्षक निलेश भोईर यांच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले.
सर्वो्कृष्ट महिना खेळाडू संघ2024 (सिटी फिटनेस क्लब,कल्याण) कु.सुश्मिता सूनील देशमुख सुवर्ण पदक तसेच, सीनिअर सर्वोत्कृष्ट महिना खेळाडू 2024 कु.आदिती सुभाष सांगळे, जुनियर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू 2024, ज्युनियर व सीनिअर या दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक. कु. प्रतिभा अरुण लोणे ज्युनिअर व सीनियर या दोन्ही प्रकारामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले . कु. प्रतीक रमेश मुंडेकर यांनी सीनियर या गटामध्ये रौप्य पदक प्राप्त केले. उकु. हर्षद प्रमोद बनसोड सीनियर या गटामध्ये कांस्यपदक प्राप्त केले. कु. कमल कुमार किशोर जोशी याने सीनियर या गटामध्ये कांस्यपदक प्राप्त केले. कु. ओम संभाजी बरबाटे यांनी सीनिअर या गटात सहभाग केला होता.
सर्व खेळाडू कल्याण च्या सिटी फिटनेस क्लब या व्यायाम शाळेत सराव करीत आहेत.खेळाडूंच्या पुढील यशासाठी प्रशिक्षण निलेश नामदेव भोईर त्यांच्या टीम ला (ींशरा णपळींशव िेुशीश्रळषींशीी) यांना शुभेच्छा देत आहेत.

Post a Comment