flowers

आनंद भारती समाज आणि कलाछंद रांगोळीकार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चंपाषष्ठी उत्सव निमित्ताने भव्य रंगावली प्रदर्शन

 

ठाणे -आनंद भारती समाज आणि कलाछंद रांगोळीकार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चंपाषष्ठी उत्सव निमित्ताने चेंदणी कोळीवाडा ठाणे येथे भव्य रंगावली प्रदर्शन भरविण्यात आले आहे.प्रदर्शन कला रसिकांसाठी दि.11 ते 19 डिसेंबर पर्यंत विनामूल्य संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.या प्रदर्शनाचे उद् घाटन जेष्ठ पत्रकार आप्पा वाळंज यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी आनंद भारतीचे अध्यक्ष सुभाष मोरेकर,सुभाष शाक्यवार,यशवंत मते,उमेश सुतार,नितीन कोळी,बबन राणे,तसेच रांगोळी कलाकार,कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत