flowers

टेंभी नाक्यावरील देवीच्या पंचमीच्या दिवशी शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांनी सहकुटुंबासह केली पूजा व आरती



प्रतिनिधी-धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी जय अंबे मॉ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील  देवीच्या पंचमीच्या दिवशी शिवसेना नेते खासदार राजन विचारे आपल्या कुटुंबासोबत आज देवीची पूजा व आरती संपन्न झाली त्यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, प्रमिला भांगे , उपशहर प्रमुख संतोष शिर्के, युवा सेना जिल्हा निरीक्षक अर्जुन दाबी, युवा सेना अधिकारी किरण जाधव, उपयुवा अधिकारी योगेश सावंत, विभाग प्रमुख प्रतीक राणे प्रकाश पायरे, प्रशांत सातपुते, राजेंद्र महाडिक, उपविभाग प्रमुख राजू मोरे ,युवती सेना रोशनी शिंदे, महिला आघाडी राजश्री सुर्वे, पियाली आलेगावकर व इतर शिवसेना पदाधिकारी  व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत